कच्च्या हिरव्या पपईचे सलाड (som tom salad )
खरंतर फार्म हाऊस वरच्या गाळून पडलेल्या मोठ्या कच्या पपईचे काय करावे आशय विचारात मी होते. som tom हे थाई सलाड खाल्लेले होते
हॉटेल मध्ये त्यात काही बदल करून मी हे बनवले आहे
काय घ्याल ---- २ वाट्या पपईचा किस (साले हिरवी काढून किसावी ),१/२ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो ,१/२ वाटी खारवलेले दाण्याची भरड
१/२ लिंबाचा रस त्यात १ टे स्पून गुळ विरघळवून घेणे ,१ टी स्पून मध ,१हिरवी मिरची+ ३ लसूण पाकळ्या+ १ टी स्पून किसलेले आले
सर्व खलबत्यात कुटून घेणे ,१/४ टी स्पून मीठ ,१ टी स्पून सोया सॉस
कसे कराल ------ वरील सर्व गोष्टी छान एकत्र करून घेणे बत्त्याने हळू हळू कुटून पण मिक्स करणे म्हणजे सर्व रस एकत्र मिसळतात
महत्वाचे -------१--पपईचा किस जाडसर किसणीने किसावा
२------चवीप्रमाणे गोड आणि तिखट वाढवावे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा